Monday 26 February 2018

हरिश्चंद्र गड

आज जाणून घेऊयात अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळे

हरिश्चंद्र गड 


अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळांपैकी हरिश्चंद्र गड हे एक अत्यंत नावाजलेले ठिकाण आहे ,अकोले पासून अंदाजे अंतर ४० ते ४५ किलोमीटर आहे ,इथे जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या ठराविक बस आहेत ,इथे जाण्या साठी आपणाला अकोले पासून विठा गाव मार्गे राजूर गावापर्यंत जावे लागते , राजूर गावातून  डाव्या बाजूला या ठिकाणी जाणारा रास्ता आहे , नवीन पर्यटकांसाठी हा रास्ता थोडा जोखमीचा ठरू शकतो ,जर कोणी वाटाड्या सोबत असेल तर तुम्ही  आनंदात हा प्रवास पूर्ण करू शकता ,या गडावरती पाहण्यासाठी महादेवाचे मंदिर आहे अत्यंत जुना इतिहास जवळपास १७ शे च्या साचा इतिहास या गडाशी जोडलेला असल्याने इथे येणारे पर्यटक जास्त आहेत ,त्याच बरोबर येथील मनमोहक धबधबे आपले मन मोहून घेणारे आहेत जवळपास ८०० ते १००० मीटर अंतर आपणाला पाणी जावे लागते ,या गडावरती पाहण्यासारखी खूप ठिकाणे आपणाला दिसून येतात आपण जर पावसाळ्यामध्ये जात असाल तर विशेष काळजी घ्यावी लागते ,कारण या गडावरून एक नदी वाहते जी डोकेदायक ठरू शकते , एकंदरीत या गडावर पिहचल्या नंतर मिळणार आनंद निश्चितच खूप वेगळा आणि अविस्मरणीय आहे ,

अधिक माहिती लवकरच उपडते केली जाईल ,

आपल्याकडे काही माहिती असेल तर आम्हाला कळवा

रंधा फॉल

आज जाणून घेऊ कि अकोले तालुक्यात कोण कोणती पर्यटन स्थळे आहेत ,याचा पूर्ण तपशील लवकरच आपणाला पाहवयास मिळेल ,आज त्या ठिकाणाची नावे जाणून घेऊयात.

(टीप- ठिकाणांचे दिलेले अंतर हे अंदाजे दिलेले आहे या मध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होणे स्वाभाविक  आहे. )

रंधा फॉल -

हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध असे मानले जाते याचे कारण म्हणजे राजू चाचा ,मैने प्यार किया ,कुर्बान ,प्रेम या सारख्या प्रसिद्ध चित्रपटाची शूटिंग याच ठिकाणी झाली आहे या मुळॆ या ठिकाणाला भेट देणारे पर्यटक अधिक असतात ,उंचावरतून वाहत येऊन खोल दरीत पडणाऱ्या या ढंढाब्या भोवती वर्षभर पर्यटकांची गर्दी आपणाला पाहवयास मिळते ,दूर परदेशात  जाऊन मिळालेल्या आनंदापेक्षा या ठिकाणी मिळवलेला अनुभव आणि आनंद निश्चितच अविस्मरणीय असतो , 
 
अधिक माहिती लवकरच उपडते केली जाईल ....


तुमच्याकडे अधिक माहिती असेल तर आम्हाला  पाठवा 
sahaneankush@gmail.com

अम्ब्रेला फॉल

जाणून घेऊ कि अकोले तालुक्यात कोण कोणती पर्यटन स्थळे आहेत ,याचा पूर्ण तपशील लवकरच आपणाला पाहवयास मिळेल ,आज त्या ठिकाणाची नावे जाणून घेऊयात.

(टीप- ठिकाणांचे दिलेले अंतर हे अंदाजे दिलेले आहे या मध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होणे स्वाभाविक  आहे. )

अम्ब्रेला फॉल -

भंडारदरा धरणाच्या उजव्या बाजूला धरणाच्या खालच्या बाजूला हा धबधबा आपल्यानं पाहवयास भेटतो धरणातून वाहणाऱ्या पाण्यातून हा धबधबा एक मोहनीय आकार धारण करून पर्यटकांचे मन आकर्षित करताना दिसतो ,या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा सेल्फी काढण्याचा मोह काही आवरत नाही ,या धबधब्याच्या लागत खाली बाजूला पर्यटकसाठी गार्डन देखील आहे ,गार्डन मध्ये फिरताना या धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याच्या आवाजाने आणि गार्डन मध्ये किलकिल... करणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजाने इथले वातावरण स्वर्गाप्रमाणे असल्याचे भासल्याशिवाय राहत नाही ....
  
अधिक माहिती लवकरच उपडते केली जाईल ....
तुमच्याकडे अधिक माहिती असेल तर आम्हाला  पाठवा .

sahaneankush@gmail.com  

भंडारदरा डॅम

आज जाणून घेऊ कि अकोले तालुक्यात कोण कोणती पर्यटन स्थळे आहेत ,याचा पूर्ण तपशील लवकरच आपणाला पाहवयास मिळेल ,आज त्या ठिकाणाची नावे जाणून घेऊयात.

(टीप- ठिकाणांचे दिलेले अंतर हे अंदाजे दिलेले आहे या मध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होणे स्वाभाविक  आहे. )

भंडारदरा डॅम -

Location -

 भंडारदरा धरण  हे अकोले तालुक्यातील सर्वात प्रसिद्ध असे ठिकाण आहे ,कारण याचा धरणाची ओळख विल्सन डॅम म्हणून केली जाते ,विल्सन नावाच्या एक इंग्रज अधिकाऱ्याच्या कारकिर्दीद हे धरण बांधले गेले होते ,आणि त्याच अधिकाऱ्याचे नाव या धरणाला देण्यात आले ,परंतु येथील रहिवासी आणि महाराष्ट्रातील बहुतेक लोक या धरणाला भंडारदरा धरण नावानेच ओळखतात ,या धरणाच्या पाण्यावरती जवळपास भरपूर जिल्ह्यांचा उदरनिर्वाह चालतो ,पिण्याचे पाणी असो किंवा शेतीसाठी ,याच पाण्याचा वापर केला जातो एक प्रकारचा या धरणाला जीवनदायी धरण म्हंटले जाते ,
अकोले तालुका (गावापासून) या ठिकाणचे अंतर साधारणतः ३५ ते ३७ किलोमीटर आहे , पावसाळी हंगामात या ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करत असतात , धरणाच्या चारही बाजूने खळखळणारे गगनचुंबी धबधबे या ठिकाणचे मुख्य आकर्षण आहे , वाऱ्यासोबत धरणाच्या वाहणाऱ्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबई ,ठाणे ,नासिक ,अहमदनगर,सिन्नर ,पालघर ,अस्या अनेक जिल्ह्यातून पर्यटक अफाट गर्दी करत असतात , त्याच बरोबर इओथे बाहेरील पर्यटक साठी राहण्यासाठी टेन्ट ची सुविधा उपलब्ध आहे , धरणाच्या कडेला टेन्ट टाकून पर्यटक या निसर्गरम्य चमत्काराचा अनुभव घेत असतात ,


अधिक माहिती लवकरच उपडते केली जाईल ....
तुमच्याकडे अधिक माहिती असेल तर आम्हाला  पाठवा
सहाणेअंकुष@गमाची.कॉम वरती   

पर्यटन स्थळे

नमस्कार मित्रानो मी हा ब्लॉग बनवलाय तो तो फक्त माझ्या तालुक्यातील पर्यटन ठिकाणची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी  आपण पण या ब्लॉग ला कायम भेट देत जा आणि जाणून घ्या अकोल्यातील पर्यटन ठिकाणे , आज जाणून घेऊ कि अकोले तालुक्यात कोण कोणती पर्यटन स्थळे आहेत ,याचा पूर्ण तपशील लवकरच आपणाला पाहवयास मिळेल ,आज त्या ठिकाणाची नावे जाणून घेऊयात

(टीप- ठिकाणांचे दिलेले अंतर हे अंदाजे दिलेले आहे या मध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होणे स्वाभाविक  आहे.)
   

Sunday 25 February 2018

Akole

नमस्कार मित्रानो मी हा ब्लॉग बनवलाय तो तो फक्त माझ्या तालुक्यातील पर्यटन ठिकाणची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी  आपण पण या ब्लॉग ला कायम भेट देत जा आणि जाणून घ्या अकोल्यातील पर्यटन ठिकाणे ,

Featured post

Clik Now And Earn Money

https://mineprize.com/go/413595

Popular Posts